Thursday, July 20, 2017

स्कूल रिपोर्ट कार्ड

खालील फोटोवर क्लिक करून जिल्हा ,तालुका ,केंद्र व शाळा निवडून आपल्या -आपल्या शाळेचे स्कूल रिपोर्ट कार्ड डाऊनलोड करा.


Monday, January 30, 2017


⇭  सु            स्वा          ग          त          म

Sunday, January 29, 2017

www.namdevrajejadhav.blogspot.com

क्षण आनंदाचा

प्रस्तुत ब्लॉगव्दारे शैक्षणिक माहितीची देवाणघेवाण करताना मला मनस्वी आनंद होत आहे .....!

माझ्याविषयी

नमस्कार .....
मी नामदेव जाधव (सहायक शिक्षक)
जि.प.प्राथमिक शाळा शेळगाव
ता .सोनपेठ ,जि.परभणी
मुळ गाव : सावरी ता.निलंगा ,जि.लातूर
शिक्षण : बी,ए./बी.एस्सी डी.एड 
 


Saturday, January 28, 2017

२०१७ च्या शासकीय सुट्या

 प्राथमिक शिक्षण  विभाग जि. प. सांगली




माझी शाळा प्रगत शाळा

हातात  हात धरू प्रगत महाराष्ट्र  सर करू 

जि.प.प्राथमिक मराठी शाळा आसंगी तुर्क  आपले सहर्ष स्वागत करीत आहे .