Thursday, July 25, 2024

PAT exam Mark’s fill on swift chat app

STARS प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण swift chat app या चॅटबॉटवर नोंदणी सुरू झालेली आहे. 



PAT पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी swift chat app links 👇

https://play.google.com/store/apps/details?id=ai.convegenius.app

चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे यु-ट्यूब लिंक आणि PAT चाटबॉट मार्गदर्शिकासाठी देण्यात आलेले आहे

युट्युब लिंक

https://youtu.be/DNSVlyBZasQ

PAT(Periodic Assesment Test) परीक्षेचे गुण चॅटबॉटवर भरत असताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी युट्युब वरील व्हिडिओ पाहून तुम्ही पायाभूत चाचणीचे मार्क भरू शकता

विद्या समीक्षा केंद्र, SCERT, महाराष्ट्र, पुणे

Thursday, July 18, 2024

INCOME REFUND STATUS तपासा आता आपल्या मोबाईलवर

 आपला इन्कम टॅक्स IT Refund तपासा आपल्या मोबाईलवर ! Income Tax Refund

आपला Income Tax Refund तपासा-चालू वर्षाकरिता आपण इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) ITR File ऑनलाईन भरला असेल परंतु आपल्याला इन्कम टॅक्स रिफंड कधी मिळाला याची माहिती होत नाही.त्यामुळे आपले इन्कम टॅक्स रिफंड तपासा

Income Tax रिफंडचे स्टेटस असे तपासा


Check Income Tax Refund Status On Mobile

इन्कम टॅक्स Refund आला आहे किंवा नाही यासाठी आपले स्टेटस चेक करू शकता. याकरिता इन्कम टॅक्स ITR डिपार्टमेंटच्या नवीन ई फायलिंग पोर्टलवर जा.

Step👇👇

1) खालील दिलेल्या ITR Website लिंक वर क्लिक करा

Click here👉https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html

2) नंतर आपला Pan Card No टाका


3) आर्थिक वर्ष निवडा


4) दिलेल्या Captcha Code टाका


5) Proceed वर क्लिक करून आपला Refund Status पहा

Saturday, July 6, 2024

शालेय समित्या

 शाळेसाठी उपयुक्त:- समित्या, सदस्य संख्या व समितीचा कार्यकाल