💥जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा -2024 चा निकाल जाहीर..
नवोदय विद्यालय समिती (NVS) जवाहर नवोदय विद्यालय सेलेक्शन टेस्ट (JNVST)चे आयोजन फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आलेले होते.
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा -2024 चा निकाल दिनांक 29 मार्च 2024 रोजी जाहीर झाला आहे
निकाल पाहण्यासाठी ⏬
⚡विद्यार्थ्यांचा रोल नंबर
⚡जन्म दिनांक
टाकून निकाल पाहू शकता.

No comments:
Post a Comment